हिवाळा चालू झालेला आहे. हिवाळ्यामध्ये आपली स्किन एकदम कोरडी आणि निस्तेज दिसायला लागते. त्यासोबतच पिंपल्स देखील मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे हिवाळ्यामध्ये आपण आपल्या स्किनची कशी काळजी घ्यावी याबद्दलच छत्रपती संभाजीनगरमधील ब्युटिशियन दर्शना देशमुख यांनी माहिती दिली आहे.Winter has started. In winter, our skin starts to look very dry and dull. Pimples also come in abundance along with it. So beautician Darshana Deshmukh in Chhatrapati Sambhajinagar has given information about how to take care of your skin in winter.