NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Winter Makeup हिवाळ्यात मेकअप करताना काय काळजी घ्यावी? जाणून घ्या सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला #local18

Winter Makeup हिवाळ्यात मेकअप करताना काय काळजी घ्यावी? जाणून घ्या सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला #local18

  • News18.com

हिवाळ्यात मेकअप करताना इतर ऋतूंच्या तुलनेत विशेष काळजी घ्यावी लागते. कारण सर्व केमिकल्स आणि सौंदर्य प्रसाधनांचा चेहऱ्यावरील त्वचेवर परिणाम होत असतो. हिवाळ्यातला मेकअप कसा असावा? हिवाळ्यात मेकअप करताना कोणती काळजी घेणं आवश्यक आहे ? याविषयी वर्धा येथील ब्युटीशीयन वंदना बुटे यांच्याकडून जाणून घेऊया.Makeup in winter requires special care as compared to other seasons. Because all chemicals and cosmetics affect the skin on the face. How should winter makeup be? What care should be taken while applying makeup in winter? Let's find out about this from Wardha-based beautician Vandana Bute.