NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Winter Hair Care कोंडा आणि केस गळती मुळे त्रस्त आहात? हिवाळ्यात अशी घ्या केसांची काळजी #local18

Winter Hair Care कोंडा आणि केस गळती मुळे त्रस्त आहात? हिवाळ्यात अशी घ्या केसांची काळजी #local18

  • News18.com

हिवाळा सुरू झालेला आहे हिवाळ्यामध्ये आपण आपल्या त्वचेची काळजी घेत असतो. पण त्यासोबतच आपण आपल्या केसांची काळजी सुद्धा घ्यायला हवी कारण हिवाळ्यामध्ये आपले केस ड्राय आणि निस्तेज दिसायला लागतात. कोंडा पण भरपूर प्रमाणात होतो त्यामुळे केस गळती सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे हिवाळ्यात घरगुती पद्धतीनं केसांची काळजी कशी घ्यावी याबद्दलच छत्रपती संभाजीनगरमधील ब्युटिशियन दर्शना देशमुख यांनी माहिती दिली आहे.Winter has started, in winter we take care of our skin. But along with that we also need to take care of our hair because in winters our hair starts to look dry and dull. Dandruff also occurs in abundance, so hair loss is also widespread. Therefore, beautician Darshana Deshmukh from Chhatrapati Sambhajinagar has given information about how to take care of hair at home in winter.