NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Winter Hair care हिवाळ्यात केस गळतीनं त्रस्त आहात? फॉलो करा या घरगुती टिप्स #local18

Winter Hair care हिवाळ्यात केस गळतीनं त्रस्त आहात? फॉलो करा या घरगुती टिप्स #local18

  • News18.com

हिवाळ्यात अनेकांना केस गळतीसह इतर समस्यांना सामोरे जावे लागते. केस गळणे, केस तुटणे, डॅमेज होणे किंवा डँड्रफ या समस्यांमुळे अनेकजण त्रस्त असतात. मात्र त्यावर घरगुती सोपे उपाय केल्यास या समस्येतून मुक्ती मिळेल. याबाबतच वर्धा येथील सौंदर्य तज्ज्ञ साक्षी भुते यांनी माहिती दिली असून खोबरेल तेला सोबत काही वस्तू ऍड केल्यास केसांच्या समस्यांवर मात करता येते.During winter many people face hair loss along with other problems. Many people suffer from hair loss, breakage, damage or dandruff. But simple home remedies will help you get rid of this problem. Sakshi Bhute, a beautician from Wardha has informed about this and adding some things along with coconut oil can overcome hair problems.