सध्या हिवाळा ऋतू सुरू झाला आहे. हा ऋतू शरीरासाठी सर्वाधिक मानवणारा असतो असं सांगितलं जातं. चला तर मग पाहूयात हिवाळ्यात कोण कोणती खाद्यपदार्थ खाल्ल्याने आपले शरीर तंदुरुस्त राहते. जालन्यातील आहार तज्ज्ञ गीता कोल्हे यांनी हिवाळ्यात आहार कसा असावा याविषयी माहिती दिलीय.Now the winter season has started. It is said that this season is the most humane for the body. So let's see which foods keep our body fit in winter. Geeta Kolhe, a dietitian from Jalanya, has given information about what should be the diet in winter.