NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Coconut महिला मंदिरात का फोडत नाहीत नारळ? जाणून घ्या खरं कारण #local18

Coconut महिला मंदिरात का फोडत नाहीत नारळ? जाणून घ्या खरं कारण #local18

  • News18.com

हिंदू धर्मात नारळाला अत्यंत महत्व आहे. नारळ कोणत्याही शुभ प्रसंगी पूजला जातो आणि नारळ देवाची पूजा करून फोडला जातो. कोणत्याही देव-देवतांच्या पूजेसाठी नारळ हा लागतोच. नारळाविना पूजा ही अपूर्णच मानली जाते. असे म्हणतात की देवाला नारळ वाहिल्याने धनासंबंधीच्या समस्या दूर होतात. पण महिला पूजा किंवा शुभ कार्यात वापरला जाणारा नारळ फोडत नसल्याचे आपण अनेकदा पाहतो. यामागे नेमकं कारण काय आहे याबद्दलच पुण्यातील ज्योतिषी राजेश जोशी यांनी माहिती दिली आहे.Coconut is very important in Hinduism. A coconut is worshiped on any auspicious occasion and the coconut is broken by worshiping the God. Coconut is required for the worship of any deities. Pooja is considered incomplete without coconut. It is said that offering coconuts to the god removes money related problems. But we often see women not cracking the coconut used in puja or auspicious work. Pune-based astrologer Rajesh Joshi has given information about the exact reason behind this.