NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Kartiki Ekadashi कार्तिकी वारीला पंढरीहून आळंदीला का जातात? एकादशीला आहे खास महत्त्व #local18

Kartiki Ekadashi कार्तिकी वारीला पंढरीहून आळंदीला का जातात? एकादशीला आहे खास महत्त्व #local18

  • News18.com

आषाढी एकादशी ही पंढरपूरची एकादशी, तर कार्तिकी एकादशी ही आळंदीची एकादशी म्हणून मानली जाते. आषाढी एकादशीला वारकरी आळंदीहून पंढरपूरला जातात, तर कार्तिकी एकादशीला पंढरपूरहून आळंदीस येतात. आषाढी एकादशीला पांडुरंगाचे महात्म्य असते आणि कार्तिकी एकादशीला ज्ञानेश्वरांचे महात्म्य असते. याबाबत आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजन महाराज यांनी माहिती दिलीय.Ashadhi Ekadashi is considered as the Ekadashi of Pandharpur, while Kartiki Ekadashi is considered as the Ekadashi of Alandi. Varkaris travel from Alandi to Pandharpur on Ashadhi Ekadashi, while on Kartiki Ekadashi they travel to Alandi from Pandharpur. Ashadhi Ekadashi has the greatness of Panduranga and Kartiki Ekadashi has the greatness of Dnyaneshwar. Alandi Devasthan Trustee Yogi Niranjan Maharaj has given information about this.