NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Pandit Jawaharlal Nehru यांनी काश्मिरबद्दल बोटचेपी भूमिका का घेतली?काय झाले त्या चुकीचे परिणाम? N18V

Pandit Jawaharlal Nehru यांनी काश्मिरबद्दल बोटचेपी भूमिका का घेतली?काय झाले त्या चुकीचे परिणाम? N18V

  • News18.com

पाकिस्तानव्याप्त काश्मीरची समस्या पं. जवाहरलाल नेहरु यांच्यामुळेच निर्माण झालीय. अन्यथा तो भाग काश्मीरमध्ये असता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या या आरोपामुळे देशभरात एकच खळबळ उडालीय. पण अमित शहा असं का म्हणाले? १९४७ मध्ये नेमकं काय घडलं होतं? पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी काश्मिरबद्दल बोटचेपी भूमिका का घेतली? काय झाले त्या चुकीचे परिणाम? या व्हिडीओत जाऊन घेऊयात...N18V |