NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Weight Loss Exercise हे 6 व्यायाम करा, वजन होईल कमी #Local18

Weight Loss Exercise हे 6 व्यायाम करा, वजन होईल कमी #Local18

  • News18.com

वजन वाढ ही सध्या जगातील सर्वात मोठी आरोग्य समस्या आहे. शरीराची जास्त हालचाल न होणे, तणाव वाटणे, खूप वेळ एका ठिकाणी बसून राहणे अशा अनेक कारणांमुळे आपल्या वजनात झपाट्याने वाढ होते. पोट सुटणे ही समस्या तर निम्म्या लोकांना असते. त्यामुळे पोट सुटणे कमी करण्यासाठी अनेक जण जिम लावतात. पण जिम लावण्यापूर्वी प्रत्येकालाच प्रश्न पडतो की आपले वजन कमी होण्यासाठी नक्की कोणते व्यायाम महत्त्वाचे आहेत. याबद्दलच मुंबईतील फिट वाईब जिमचे फिटनेस कोच संदीप सुंदर यांनी माहिती दिली आहे. Weight gain is currently the biggest health problem in the world. Due to many reasons such as lack of physical movement, feeling stressed, sitting in one place for a long time, our weight increases rapidly. Upset stomach is a problem for half of the people. So many people join the gym to reduce flatulence. But before hitting the gym, everyone wonders what exercises are important for losing weight. Fitness coach Sandeep Sundar of Fit Vibe Gym in Mumbai has given information about this.