सध्या लग्नसराई सुरु आहे. त्यामुळे ठीक ठिकाणच्या बाजारपेठा या लग्नसराईतील खरेदीमुळे गजबजलेल्या आहेत. लग्नासाठी महिलाकडून साड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. तुम्ही लग्नासाठी स्वस्तात साडी आणि शालू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मुंबईतील दादरमधील हिंदमाता मार्केटमध्ये खरेदी करू शकतात. याठिकाणी तुम्हाला 5 हजारांचा शालू फक्त 2 हजार रुपयात खरेदी करता येईल.Currently, the marriage ceremony is going on. So the markets of the right place are crowded with the shopping from this Lagna Sarai. Sarees are being purchased in large quantities by women for marriage. If you are looking to buy cheap wedding sarees and shawls, you can shop at Hindmata Market in Dadar, Mumbai. Here you can buy a 5 thousand shawl for only 2 thousand rupees.