मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आज टोल बाबत बैठक पार पडल्यानंतर या बैठकीवरुन उलट सुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काहींनी सगळी स्क्रिप्ट आधीच तयार होती टिका केली आहे. तर काहींनी राज ठाकरेंनी घूमजाव केल्याचा आरोप केला आहे. परंतू गेल्या काही काळात राज ठाकरेंच्या मनसेने केलेल्या आंदोलनातून आता सरकारला टोल प्रश्नी किमान महिन्याभराचा अवधी मिळाला आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया.N18V |