कितीही संकटे कोसळली तरी इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी घालता येते. वर्धा जिल्ह्यातील दिव्यांग सुरेश बोरसरे या तरुणानं हेच दाखवून दिलंय. जन्मत: मूकबधिर असणाऱ्या सुरेशनं आपल्या कलेच्या माध्यमातून जगभरात ठसा उमटवला आहे. विशेष म्हणजे ज्या शाळेनं त्याला घडवलं त्याच शाळेतील आपल्यासारख्या इतर मुलांच्या शिक्षणासाठी मोठं काम केलंय. त्याच्या कल्पकतेनं शाळा बोलकी झाली असून शिक्षणही सोप्पं झालंय.No matter how many difficulties you face, you can achieve success with willpower and determination. Suresh Borsare, a disabled youth from Wardha district, has shown this. Suresh, who was born deaf and dumb, has made an impression all over the world through his art. The special thing is that the school which created him has done a great job for the education of other children like him. With his creativity, the school has become popular and education has also become easy.