शिक्षण मंत्री साहेब आपल्या जिल्ह्यातील हा प्रकार कधी थांबणार?जर शाळा बंद होती आणि शिक्षिका नव्हती तर 52 दिवस त्या शाळेची त्या शासकीय इमारतीची चावी विद्यार्थ्याकडे कशी? असाही सवाल उपस्थित होत आहे.एक विद्यार्थी ही शिक्षणापासून वंचित राहता नये, याचा विसर शिक्षण मंत्र्यांसह शिक्षण विभागाला पडला का?केंद्रीय मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या जिल्ह्यातील तर भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या मतदार संघातील धक्कादायक प्रकार उघड...