NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Yavatmal Road Issue | रस्त्यावर भले मोठ्ठे खड्डे,पठ्ठ्यानं हे काय केलं? पाहा....| Rain Update N18V

Yavatmal Road Issue | रस्त्यावर भले मोठ्ठे खड्डे,पठ्ठ्यानं हे काय केलं? पाहा....| Rain Update N18V

Yavatmal Road Issue | रस्त्यावर भले मोठ्ठे खड्डे,पठ्ठ्यानं हे काय केलं? पाहा....| Rain Update In Bhojla in Pusad taluka of Yavatmal district, the roads are in bad condition and the motorists have to suffer a lot due to lack of roads. Inspite of repeated complaints, the administration did not pay attention to this, so Nawaz Ali, a social activist, who was angry, took a unique protest by swimming in the water in the pit on the road and tried to get the attention of the government. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील भोजला मl रस्त्यांची दुरवस्था झाली असून वाहनधारकांना रस्त्याअभावी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. या बाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने लक्ष दिले नाही त्यामुळे संतापलेल्या नवाझ अली या सामाजिक कार्यकर्त्याने रस्त्या वरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहून अनोखं आंदोलन केलं आणि सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.