NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Yashwantrao Chavan Samadhi | Karad | समाधी स्थळाचे पावित्र्य धोक्यात, कराडकरांच्या संतप्त भावना

Yashwantrao Chavan Samadhi | Karad | समाधी स्थळाचे पावित्र्य धोक्यात, कराडकरांच्या संतप्त भावना

Yashwantrao Chavan Samadhi | Karad | समाधी स्थळाचे पावित्र्य धोक्यात, कराडकरांच्या संतप्त भावना, काय घडलं? N18VTomorrow, March 12, is the birth anniversary of the first Chief Minister of Maharashtra, the late Yashwantrao Chavan, who brought the sacred urn of Maharashtra. Deputy Chief Minister Ajit Pawa, Relief and Rehabilitation Minister Makarand Patil, MLA Atul Bhosale, former Chief Minister Prithvirajमहाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची उद्या 12 मार्च रोजी जयंती आहे. याठिकाणी अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवा, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आमदार अतुल भोसले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विविध पक्षातील राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र या ठिकाणी समाधीचे पावित्र्य राखले जात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून काही नागरिक पाळीव कुत्री समाधीस्थळी फिरवत असल्याचा व्हिडिओ पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमुळे कराड करांकडून संतप्त भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत. News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube