Worli Hit and Run Ujjwal Nikam : हिट अँड रन प्रकरणावरून राजकारण तापलं? कायदेतज्ज्ञ काय म्हणाले?वरळी हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट समोर आली.. अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहला अटक झाली.. अपघाताच्या दोन मुंबई क्राईम ब्रांचने शहापूरमधून मिहीर शाहला अटक केली... अपघातानंतर मिहिर फरार होता.. गोरेगावसह तो विविध ठिकाणी लपत फिरत असल्याची माहिती आहे... मुंबई पोलिसांच्या दहा टीमकडून मिहीरचा शोध सुरू होता.. अखेर शहापूरमधून त्याला अटक करण्यात आली... तर मिहीरला मदत करणाऱ्या 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, पुढील चौकशी सुरू आहे..