NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Worli Hit And Run Case Update : मिहिरला पोलीस कोठडी, पुरावे नष्ट केल्याचे आरोप? | Marathi News

Worli Hit And Run Case Update : मिहिरला पोलीस कोठडी, पुरावे नष्ट केल्याचे आरोप? | Marathi News

Worli Hit And Run Case Update : मिहिरला पोलीस कोठडी, पुरावे नष्ट केल्याचे आरोप? | Marathi News वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहीर शहाला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.. हिट अँड रन प्रकरणात एका महिलेचा मृत्यू झाला होता.. अपघाताच्या दोन दिवसांनंतर आरोपी मिहीर शहाला शहापूरमधून अटक करण्यात आली.. आज वैद्यकीय चाचणीनंतर त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आलं. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असून, कुणी कुणी आरोपीला पळून जाण्यात मदत केली याबाबत तपास करण्यासाठी पोलिसांकडून कोठडीची मागणी करण्यात आली होती.. तर पोलिसांकडे सर्व माहिती आहे तरी कोठडीची मागणी केली जात असल्याचं म्हणत आरोपीच्या वकीलांकडून आक्षेप घेण्यात आला... अखेर कोर्टाने आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली...