NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / World Cancer Day कॅन्सरची गाठ ओळखावी कशी? निदानास वेळ लागल्यास किती वाढतो धोका? #local18

World Cancer Day कॅन्सरची गाठ ओळखावी कशी? निदानास वेळ लागल्यास किती वाढतो धोका? #local18

बऱ्याच वेळेला शरीरात आपल्याला चरबीच्या गाठी पाहायला मिळतात. मात्र ती गाठ कॅन्सरची तर नाही ना ही भीती देखील मनात येऊन जाते. अशावेळी चरबीची सामान्य गाठ आणि कॅन्सरची गाठ यामधील फरक लक्षात येणे गरजेचे असते. त्यासाठीच कॅन्सरच्या गाठीविषयी कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या संचालिका डॉ. रेश्मा पवार यांनी माहिती दिली आहे.