NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / शिरूरमधून लढणारच...Shivajirao Adhalrao Patil यांच्या दाव्यानं महायुतीत संभ्रम | N18V

शिरूरमधून लढणारच...Shivajirao Adhalrao Patil यांच्या दाव्यानं महायुतीत संभ्रम | N18V

शिरूर लोकसभा मतदारसंघात कोण लढणार? यावरून महायुतीत संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूरमधून लढणारच, अशी भूमिका जाहीर केलीय. त्यामुळे शिवसेना लढणार की अजित पवार गट? असा प्रश्न निर्माण झालाय. N18V |