देवाला लोकांच्या गोष्टींमध्ये आवड आहे, देव आपल्यावर एवढे प्रेम करतो कि त्याने आपल्यासाठी त्याचा पुत्र पाठवला, असाच नाताळचा अर्थ असल्याचे पुण्यातील विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राईस्ट चर्च मधील सिनियर पास्टर राहुल वाघमारे यांनी सांगितले.God is interested in people's affairs, God loves us so much that He sent His Son for us, that is the meaning of Christmas, said Rahul Waghmare, Senior Pastor of Vineyard Workers of Christ Church, Pune.