हातकणंगलेमधून ठाकरे राजू शेट्टी यांना पाठिंबा देणार होते. पण असं न होता अचानक ठाकरेंनी हातकणंगलेमधून उमेदवार घोषित केलाय. उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टींमध्ये काय बिनसलं? का दिला ठाकरेंना हातकणंगलेमधून उमेदवार? शेट्टी आता लोकसभेबाबत काय निर्णय घेणार? राजू शेट्टींनीच सांगितली कहाणी...