NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Weather update: मुंबईकरांनो विकेंड भारी पडेल, ऊन वाढणार! काळजी घ्या #local18

Weather update: मुंबईकरांनो विकेंड भारी पडेल, ऊन वाढणार! काळजी घ्या #local18

मे महिना हा प्रचंड उष्णतेचा असतो. परंतु यंदा मात्र मार्च महिन्यापासून न सोसणाऱ्या उकाड्याला सामोरं जावं लागलं. मध्यंतरी राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला. तेव्हा कुठे गारवा जाणवला, परंतु पुन्हा तापमान जैसे थे झालं. शिवाय अवकाळीमुळे शेतकरी बांधवांच्या पिकांचं नुकसान झालं ते वेगळंच. आता एप्रिल महिनाखेर तापमान आणखी वाढण्याचा अंदाज देण्यात आलाय. तर काही भागांमध्ये अवकाळी पावसाचीही शक्यता आहे.