According to the Meteorological Department, there is a possibility of heavy rain in the state in the month of July. A heavy rain warning has been issued for Mumbai and its surroundings. Tomorrow i.e. 4th of July, there will be occasional light showers here.हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि परिसराला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. उद्या म्हणजेच 4 जुलैला इथं अधूनमधून हलक्या सरी कोसळतील.