NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Weather Forecast: दिवाळीत थंडीची दांडी, नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबर हिट! हुडहुडी कधी भरणार? N18V

Weather Forecast: दिवाळीत थंडीची दांडी, नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबर हिट! हुडहुडी कधी भरणार? N18V

Every year around Diwali, it gets cold. But this year, the cold is still not felt. As the trend of monsoon has shifted slightly, citizens will have to face heat instead of cold in November. The minimum temperature will be above average during this period.दरवर्षी साधारण दिवाळी दरम्यानं थंडी जाणवत असते. परंतु यंदा मात्र अजूनही थंडी जाणवत नाही. ऋतुचक्राचा कल थोडासा पुढे सरकल्याने नोव्हेंबरमध्ये नागरिकांना थंडीऐवजी उष्म्याचा सामना करावा लागणार आहे. या कालावधीत किमान तापमान सरासरीच्या वर राहणार असून, काही प्रदेश वगळता उष्म्याची ही स्थिती सर्वसाधारण कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मग यंदा नोव्हेंबरमधील हवामानाची स्थिती काय राहील? याबाबत हवामान शास्त्रज्ञ जालिंदर कांबळे यांच्याकडून जाणून घेऊ.