NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / WaterProof Rangoli न पुसणारी पोर्टेबल रांगोळी ! महिलांची घरबसल्या होतेय हजारोंची कमाई #local18

WaterProof Rangoli न पुसणारी पोर्टेबल रांगोळी ! महिलांची घरबसल्या होतेय हजारोंची कमाई #local18

रांगोळ्या साकारण्यासाठी भरपूर वेळ लागतो. सणासुदीला महिलांना या रांगोळी काढणे शक्यच होत नाही. त्यामुळे वर्ध्याच्या आर्वीतील एम.टेक.चं शिक्षण झालेल्या सोनाली अग्रवाल यांनी भन्नाट आयडिया शोधून काढलीये. विशेष म्हणजे या सण आर्ट रांगोळी व्यवसायातून त्यांना चांगली मिळकतही होतेय. आज शेकडो गृहिणी आणि मुलींनी स्वतःचा रांगोळी व्यवसाय सुरू केला असून त्यांना रोजगार मिळाला आहे.Making rangolis takes a lot of time. It is not possible for women to draw these rangolis during festivals. So Sonali Agarwal, who studied M.Tech. from Arvi, Wardhya, came up with an amazing idea. Interestingly, they are also getting good income from this festival art rangoli business. Today hundreds of housewives and girls have started their own rangoli business and have got employment.