Wardha Vidhansabha 2024 : वर्ध्यात जाहिरातीवरुन वातावरण तापलं, अमर काळे- सुमित वानखेडेंमध्ये जुंपलीमहाराष्ट्रातील प्रचाराचा धुरळा सध्या जोरात उडतो आहे. पुढील तीन दिवसांमध्ये तो आणखी जोरात उडेल. प्रचार संपल्यानंतर येत्या बुधवारी संपूर्ण महाराष्ट्रात मतदान होईल आणि त्या पाठोपाठ शनिवारी निकाल लागेल. वर्ध्यात जाहिरातीवरुन वातावरण तापलं, अमर काळे- सुमित वानखेडेंमध्ये जुंपली