NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Wardha PM Modi Daura | मोदींचा तिसऱ्यांदा वर्धा दौरा, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठा निर्णय..

Wardha PM Modi Daura | मोदींचा तिसऱ्यांदा वर्धा दौरा, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठा निर्णय..

Prime Minister Narendra Modi is going to visit Wardhya today. Around 11:30 in the morning, Modi will participate in the year-end program of PM Vishwakarma Yojana. Narendra Modi will distribute certificates and loans to the beneficiaries of PM Vishwakarma Yojana during the event. A theme pavilion has been created to showcase the success stories of the PM Vishwakarma Yojana in this program, which includes an exhibition of art works by 18 artisans from across the country. Also, a commemorative postage stamp dedicated to the success story of PM Vishwakarma Yojana will also be unveiled by Narendra Modi for the legacy preserved by the artisans and their continuous contribution to the society. The 'Punyashlok Ahilya Devi Holkar Mahila Startup Yojana' will be launched by the Prime Minister.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास मोदी पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना नरेंद्र मोदी हे प्रमाणपत्र आणि कर्ज वितरित करतील. या कार्यक्रमात पीएम विश्वकर्मा योजनेतील यशस्वीगाथा दर्शविण्यासाठी थीम पॅव्हेलीयनची निर्मिती करण्यात आली असून त्यामध्ये देशभरातील १८ कारागिरांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचा समावेश आहे. तसेच, कारागिरांनी जपलेला वारसा आणि समाजाला दिलेल्या निरंतर योगदानाबद्दल नरेंद्र मोदींच्या हस्ते पीएम विश्वकर्मा योजनेच्या यशोगाथेला समर्पित एका स्मृती टपाल तिकिटाचे अनावरण देखील होणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा' शुभारंभ होणार आहे.Wardha PM Modi Daura | मोदींचा तिसऱ्यांदा वर्धा दौरा, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठा निर्णय..