Vitthalrao is the candidate of Langhemahayuti and Shiv Sena is conducting a strong campaign to support Ubatha MLA Sankarrao Gadakh. In the last five years, MLAs here have only played politics of terror and ruining the young generation.अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदारसंघात तीरंगी लढत होत असून शिवसेनेने भाजपच्या जिल्हाध्यक्षाला उमेदवारी दिली आहे.. विठ्ठलराव लंघे महायुतीचे उमेदवार असून शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार शंकरराव गडाख यांना शह देण्यासाठी जोरदार प्रचार मोहीम राबवत आहेत.. गेल्या पाच वर्षांत इथल्या आमदारांनी केवळ तरूण पिढीला बरबाद करण्याचं, दहशतीचं राजकारण केलं कुठलाही विकास न करणा-या निष्क्रिय आमदाराला जनता घरी बसवणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.