सध्या सगळीकडे चर्चा आहे अनंत - राधिकाच्या लग्नाची...त्यांचा प्री वेडिंगचा कार्यक्रमाचं इतका ग्रँड होता की त्यांचं लग्न कसं असेल? त्याचं कुतुहूल प्रत्येकालाच आहे....याच कुतुहलात भर टाकायला चर्चा आहे ती अनंत-राधिकाच्या लग्न पत्रिकेची...विष्णू, लक्ष्मी, राधा-कृष्ण, दुर्गा... सर्वाचं दर्शन घडवणारी कशी आहे ही पत्रिका? पाहा... Currently, there is talk everywhere about Anant - Radhika's marriage... Their pre-wedding program was so grand that how will their wedding be? Everyone is curious about it...to add to this curiosity, there is a discussion about Anant-Radhika's marriage card...Vishnu, Lakshmi, Radha-Krishna, Durga... How is this card showing all? see...