The issue of encroachment on Vishalgarh in Kolhapur district has flared up. Hindutva organizations have become aggressive to demand immediate removal of encroachment on Vishalgarh. During this protest, it is alleged that local citizens were beaten up and some houses were pelted with stones at Vishalgarh. A curfew has been ordered in Vishalgarh area in the wake of the agitation by Hindutva organizations. A lot of tension has arisen in Vishalgarh area.कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा पेटलाय. विशाळगडावरील अतिक्रमण त्वरित काढा यामागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या आंदोलनादरम्यान विशाळगडावर स्थानिक नागरिकांना मारहाण तर काही घरांवर दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात येतोय. हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विशाळगड परिसरात जमावबंदीचा आदेश देण्यात आलेत. विशाळगड परिसरात मोठा तणाव निर्माण झालाय.