लग्नानंतर शेतात काम करत असताना त्या स्वत: पारंपरिक गाणी म्हणायच्या, हळूहळू त्यांनी स्वत:च्या शब्दरचनेतून गाणी गायला सुरूवात केली. शेतात काम करणाऱ्या इतर महिलांनाही त्यांची गाणी आवडू लागली.