NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Vinod Tawde On Viral Video: विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया Hitendra Thakur | Vasai Virar

Vinod Tawde On Viral Video: विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया Hitendra Thakur | Vasai Virar

A day before the polling of the assembly elections, an incident of storm has occurred in Vasai-Virar. Hitendra Thakur's Bahujan Aghadi workers have created chaos by entering a hotel in Virar. BJP's central general secretary Vinod Tawde and Nalasopara assembly constituency candidate Rajan Naik were present in this hotel. Surrounding both these leaders, Bahujan Vikas Aghadi activists have alleged that the money was distributed. This incident has created excitement in Vasai Virar.विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी वसई-विरारमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. विरारमधील एका हॉटेलात घुसून हितेंद्र ठाकुरांच्या बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे.या हॉटेलात भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि नालासोपारा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार राजन नाईक उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांना घेराव घेत, बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. या घटनेने वसई विरारमध्ये खळबळ माजली आहे.