काँग्रेसचे अशोक चव्हाण आता भाजपवासी झाले आहेत. मुंबईतल्या भाजप कार्यालयात अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश पार पडला. पण या पक्षप्रवेशानंतर दिवंगत विलासराव देशमुखांचं एक भाषण व्हायरल होतंय.