The Meteorological Department has once again predicted the possibility of heavy rain in the state... Another low pressure area has formed in the East Central Arabian Sea along the Karnataka-Goa coast. It is likely to move northwards in the next 24 hours. Therefore, heavy rain is likely to occur in Konkan, Goa, Madhya Maharashtra this week. Meanwhile, the Meteorological Department has predicted heavy rains in Madhya Maharashtra from 23 to 26 August, Vidarbha and Marathwada from 24 to 25 August...राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीये... कर्नाटक-गोवा किनारपट्टीलगत पूर्व मध्य अरबी समुद्रात आणखी एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय. ते पुढील 24 तासांत उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आठवड्यात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात 23 ते 26 ऑगस्ट, विदर्भ आणि मराठवाड्यात 24 ते 25 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय... Vidharbha Farmer Rain Loss | पावसाचा हाहाकार, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान | Maharshtra Rain