NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Vidhan Sabha 2024। 'विकासकामं केली तर शक्तिप्रदर्शन करता?', राधाकृष्ण विखेंचा थोरातांवर हल्लाबोल

Vidhan Sabha 2024। 'विकासकामं केली तर शक्तिप्रदर्शन करता?', राधाकृष्ण विखेंचा थोरातांवर हल्लाबोल

BJP leader Radhakrishna Vikhe Patal has attacked Balasaheb Thorat.. In Sangamner, two MPs and the son of former Chief Minister have to be brought to a meeting against an ordinary youth like Amol Khatal. Some people are setting up their boards as future chief ministers. Elders have to advance Lekiभाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी बाळासाहेब थोरातांवर हल्लाबोल केलाय.. संगमनेरमध्ये अमोल खताळसारख्या सामान्य तरुणाविरोधात दोन खासदार आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला आणून सभा घ्यावी लागत आहे..जर तुम्ही काम केलंय.. तर सभा घेण्याची गरज काय?.. असा सवाल करत विखेंनी थोरातांना विचारलाय.. तर काही जण स्वत:चे भावी मुख्यमंत्री म्हणून बोर्ड लावत आहेत.. असा टोला विखेंनी थोरातांनी लगावलाय... तसेच राजकारणाची पत संपल्याने थोरातांनां लेकीला पुढे करावं लागतंय.. असा हल्लाबोल विखेंनी कलाय