Ajit Pawar NCP : The movement has gained momentum in the wake of the Legislative Council elections. Leaders of NCP visited Siddhivinayak. At this time, Tatkare and Ajit Pawar have expressed confidence of victory. Ajit Pawar has said that he has prayed to Bappa that the people should bless us.राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीचा श्रीगणेशा केला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आलाय. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलंय. यावेळी तटकरे आणि अजित पवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. जनतेनं आम्हाला आशीर्वाद द्यावेत असं साकडं बाप्पाकडे घातल्याचं अजित पवारांनी म्हटलंय.