Ganesh Jagtap Vidarbha Yoddha Kusti : वाशिम इथं संपन्न झालेल्या विदर्भ योद्धा ही आंतर राज्य कुस्ती स्पर्धेत विशेष कुस्ती मैदानमध्ये सोलापूरच्या गणेश जगताप ने बाजी मारली आहे. 1 लाखांचं रोख पारितोषिक आणि दीड किलो वजनाची चांदीची गदा पटकावत तो विदर्भ योद्धाचा मानकरी ठरला आहे.Producer/Editor/ Uploading : Nilkanth Sonar