NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Vidarbha earthquake विदर्भात भूकंपाचे धक्के, पण घाबरण्याचं कारण नाही! पाहा कारण.. #local18

Vidarbha earthquake विदर्भात भूकंपाचे धक्के, पण घाबरण्याचं कारण नाही! पाहा कारण.. #local18

विदर्भ परिसरात 2.4 ते 2.7 तीव्रतेचे भूकंप सिस्मोग्राफवर नोंदवले गेले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) द्वारे प्रसिद्ध केलेल्या सिस्मोग्राफमध्ये मागील भूकंपाच्या घटनांची नोंद करण्यात आली होती. जी सर्वसामान्य जनतेला जाणवली नाही. पण भूकंपाच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, चिंतेचे कारण नसल्याचे भूविज्ञान विभागाने म्हटलेय. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी, नवी दिल्ली, पृथ्वीविज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत एक विभाग असून, भारत सरकार द्वारे नामांकित आहे. या भूकंपाच्या घटनांचा अहवाल देण्यासाठी नोडल एजन्सी आहे.