Vegetable Vendor Boy CA : CA झालेल्या मुलाने आईला मारली मिठी, पण व्हिडीओ कशासाठी व्हायरल?डोंबिवली मध्ये एका भाजी विक्रेता महिलेचा मुलगा सीए झालाय… सीए झाल्यावर या मुलांना त्याच्या आईला मारलेली मिठी आणि त्या माऊलीच्या डोळ्यातून निघालेले आनंदाश्रू या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झालाय... हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर योगेशवर अभिनंदनचा वर्षाव होत असून ज्या ठिकाणी योगेशची आई भाजी विकते त्या ठिकाणी सुद्धा त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत आहे.The son of a vegetable seller in Dombivli has become CA... The video of the boy hugging his mother after CA and the tears of joy that came out of the mother's eyes has gone viral on social media. Citizens are thronging to congratulate him even at the place where he is selling.