Kanhoji Angre, the head of the first naval armada built by Chhatrapati Shivaji Maharaj, has a big mansion in Varanasi...Thousands of Marathi families are living around Angre's mansion from generation to generation. Also enjoyed the company of hundreds of great people like Dadasaheb Phalke... Chat with these Marathi people who have been here for the last 9-10 generations on all topics from Varanasi - Maharashtra to Modi to Rahul Gandhi.छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या पहिल्या नौदल आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांचा वाराणसीत एक मोठा वाडा आहे…आंग्रे यांच्या वाड्याच्या आजूबाजूला हजारो मराठी कुटूंब पिढ्यानं पिढ्या इथ वास्तव्य करत आहेत..तसच या वाड्याला स्वातंत्र्यवीर सावरकर पासून ते उस्ताद बिस्मिला खान साहब, पंडीत भीमसेन जोशी, दादासाहेब फाळके यासारख्या शेकडो महान व्यक्तींचा सहवासही लाभलाय…गेल्या ९-१० पिढ्यांपासून इथ असणार्या ह्या मराठी माणसांशी वाराणसी - महाराष्ट्र ते मोदी ते राहुल गांधी अश्या सर्वच विषयांवर गप्पा मारल्या आहेत आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांनी..