The results of the presidential election in America have started coming. Counting of votes is going on fast. Donald Trump has a huge lead in early trends. 207 electoral votes have been cast. Kamala Harris has 91 electoral votes in her account. View the reportअमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल येऊ लागले आहेत. मतमोजणीचे काम वेगाने सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना मोठी आघाडी मिळाली आहे. 207 इलेक्टोरल व्होट आले आहेत. तर कमला हॅरिस यांच्या खात्यात 91 इलेक्टोरल मते आहेत. अहवाल पहा