NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / US Election Results 2024 Update | Donald Trump Vs Kamala Harris | अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार

US Election Results 2024 Update | Donald Trump Vs Kamala Harris | अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार

The US presidential election is underway and soon it will be clear who will be the new president. The world's attention was focused on whether Trump will win again in America, the oldest democracy, or whether Kamala Harris will make history... Trump has crossed the majority mark.सध्या साऱ्या जगाचं लक्ष आहे ते एकाच गोष्टीवर ते म्हणजे अमेरिकेत अबकी बार किसकी सरकार? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक सुरू असून लवकरच नवा राष्ट्राध्यक्ष कोण असणार हे स्पष्ट होईल. सर्वात जुनी लोकशाही असलेल्या अमेरिकेत ट्रम्प पुन्हा बाजी मारणार की कमला हॅरीस इतिहास घडवणार याकडे जगाचं लक्ष लागलं होतं... त्यात ट्रम्प यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे