NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Uddhav Thackeray Meet Abhishek Banerjee | ठाकरे- बॅनर्जींच्या भेटीवर Sanjay Raut म्हणाले...

Uddhav Thackeray Meet Abhishek Banerjee | ठाकरे- बॅनर्जींच्या भेटीवर Sanjay Raut म्हणाले...

Abhishek Banerjee met Uddhav Thackeray, the two had a long discussion. Sanjay Raut said that after the results of the Lok Sabha elections, he had spoken to the leaders of the Aam Aadmi Party and the leaders of the Samajwadi Party. Meanwhile, Sanjay Raut informed that political parties have been discussed for national interest. Raut has also criticized that there is an attempt to cook khichdi in the country but if the khichdi is not cooked properly, there is a doubt that the country will be harmed.अभिषेक बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, दोघांमध्ये बराचवेळ चर्चा झालीय. तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आम आदमी पक्षाचे नेते आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांशीही फोनवर बोलणं झालंय असं संजय राऊत म्हणालेत. दरम्यान देशहितासाठी राजकीय पक्षांची चर्चा झाली असल्याची माहिती संजय राऊतांनी दिलीय. तसंच सध्या देशात खिचडी शिजवण्याचा प्रयत्न होतोय पण खिचडी नीट शिजली नाही तर देशाचं नुकसान होईल अशी शंका असल्याचं म्हणत राऊतांनी टीका केली आहे.Uddhav Thackeray Meet Abhishek Banerjee | ठाकरे- बॅनर्जींच्या भेटीवर Sanjay Raut म्हणाले...