NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Uddhav Thackeray Bag Checking Video: तपासली बॅग, आला राग! भरसभेत उद्धव ठाकरेंचा सवाल

Uddhav Thackeray Bag Checking Video: तपासली बॅग, आला राग! भरसभेत उद्धव ठाकरेंचा सवाल

Uddhav Thackeray held a campaign meeting in Yavatmal today.. Uddhav Thackeray and Milind Narvekar's bags were checked in Vani. why Uddhav Thackeray has asked such a question.. Now Mahavikas Aghadi will also check BJP's bags.. Uddhav Thackeray said..यवतमाळच्या वणीत आज उद्धव ठाकरेंनी प्रचार सभा घेतलीय.. यावेळी वणीत उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकरांच्या बॅगांची तपासणी करण्यात आलीये.. यावरुन जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय..मोदी, शाहा, शिंदेंच्या बॅगा तपासता काय़... दाढीवाले आणि गुलाबी जॅकेटवाल्यांची बॅग तपासतात का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय.. आता महाविकास आघाडीही भाजपच्या बॅगा तपासणार.. असं उद्धव ठाकरे म्हणालेत..