NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Uday Samant News | धंगेकरांवर कारवाई करायची, तर...'; सामंतांनी अप्रत्यक्षपणे गणेश नाईकांवर डागली तोफ

Uday Samant News | धंगेकरांवर कारवाई करायची, तर...'; सामंतांनी अप्रत्यक्षपणे गणेश नाईकांवर डागली तोफ

रवींद्र धंगेकर यांच्या वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. "मी स्वतः रवींद्र धंगेकर यांच्यासोबत बोलणार आहे आणि त्यांना भेटायला जाणार आहे," असे सामंत म्हणाले. तसेच, "धंगेकर यांनी संयम बाळगला पाहिजे, तसा बाकीच्या नेत्यांनीही बाळगला पाहिजे," असा सल्ला त्यांनी दिला. यासोबतच, "जर धंगेकर यांच्यावर कारवाई करायची असेल, तर मग नवी मुंबईत काय घडलं हेही पाहावं लागेल. कोणी सुरुवात केली हे सर्वांना माहीत आहे," असे म्हणत उदय सामंत यांनी अप्रत्यक्षरित्या वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधला आहे. सामंत यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे.In the backdrop of the ongoing controversy over Ravindra Dhangekar's statements, Industries Minister Uday Samant has given a significant reaction. Samant said, "I will personally speak with Ravindra Dhangekar and will go to meet him." He also advised, "Dhangekar should maintain restraint, and so should the other leaders." Furthermore, Samant indirectly targeted Forest Minister Ganesh Naik by stating, "If action is to be taken against Dhangekar, then we will also have to look at what happened in Navi Mumbai. Everyone knows who started it." Samant's statement has initiated a new discussion in state politics. Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtubeID_AS