If there is any candidate of India Aghadi, let him remain as Prime Minister for three days and enjoy. Whatever happens, our government will come. Criticizing the opponents, Uday Samant expressed confidence of victory.इंडिया आघाडी चे कोणी उमेदवार असतील ते तीन दिवस पंतप्रधान म्हणून राहूद्या त्यांना आनंद घेऊद्या.काहीही झालं तरी आमचं सरकार येईल. विरोधकांवर टीका करत उदय सामंत यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.