NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Tourism: पाण्यावर दळलं जायचं दळण, संभाजीनगरमधील पाणचक्की पुन्हा सुरू, पर्यटकांची गर्दी #local18

Tourism: पाण्यावर दळलं जायचं दळण, संभाजीनगरमधील पाणचक्की पुन्हा सुरू, पर्यटकांची गर्दी #local18

Chhatrapati Sambhajinagar city is known as a tourist city. There are many historical tourist spots in the city. One of the tourist attractions in the city is the water mill. Many tourists come to see this water mill. However, there was no water in the water mill for some days. But now there is a good news and Panchakki has started again.छत्रपती संभाजीनगर शहर हे पर्यटनाच्या शहर म्हणून ओळखले जाते. शहरामध्ये अनेक ऐतिहासिक अशी पर्यटनस्थळ आहेत. शहरातील एक पर्यटनस्थळ म्हणजे पाणचक्की. ही पाणचक्की पाहायला अनेक पर्यटक येत असतात. मात्र, काही दिवसांपासून पाणचक्कीला पाणीच नव्हते. पण आता एक आनंदाची बातमी असून पानचक्की पुन्हा सुरू झालीय.