डच जियोलोकेशन टेक्नोलॉजी फर्म टॉमटॉमने जगभरातील अनेक देशांमधील वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत एक अहवाल सादर केला आहे. या अहवालात जगातल्या दहा शहरांचा उल्लेख आहे. त्यात भारतातल्या दोन शहरांचा समावेश आहे.