Delhi Bomb Threat : बुधवारी सकाळी दिल्लीतल्या प्रमुख शाळांमध्ये बॉम्ब असल्याचा मेल आला. या मेलमुळे शाळा प्रशासन, पोलीस आणि मुलांचे पालक चांगलेच हादरले. पण हा मेल कुणी केला? पोलिसांचं यावर काय म्हणणं आहे? पाहूयात...