सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात फक्त १५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळे बामणोली या गावातील धरणाच्या पाण्यात बुडालेली मंदिरं आता दिसू लागली आहेत. यातून पाण्याची भीषण समस्या दिसून येत आहे. धरणातील पाणीसाठा आटल्यामुळे बामणोली तापोळा या पट्ट्यातील दळनवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. बोट चालवणाऱ्यांचा व्यवसाय सुद्धा ठप्प झाला आहे. या ठिकाणाहुन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी...With only 15 percent water remaining in the Koyna dam in Satara district, submerged temples in Bamanoli village are now visible. This shows the dire problem of water. Due to depletion of water in the dam, the problem of communication in the Bamanoli Tapola belt has become serious. The business of boat operators has also come to a standstill. Our representative Sachin Jadhav reviewed from this place...